Navale Bridge Accident : नवले पुलाचा प्रश्न तसाच… अन् सरकारचा थेट ३२ किमी उन्नत महामार्गाचा मेगा प्लॅन!
Navale New bridges, new highway proposals: कात्रज नवीन बोगदा ते नऱ्हे पर्यंतचा रस्ता तीव्र उताराचा आहे. अवजड वाहनांवरचे नियंत्रण जात असल्याने याठिकाणी अनेक अपघात होत आहेत.
पुणे - नवले पूल येथे छोटा पूल बांधून नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक होते. पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) या अपघातप्रवण भागाला प्राधान्य देऊन तेथे ५०-१०० कोटीत छोटा पूल बांधणे शक्य होते.