Police Jumbo Recruitment : पुणे पोलिसांत जम्बो भरती; १६३३ जागांसाठी १.३९ लाख अर्ज; तंत्रज्ञानाचा होणार वापर

पुणे शहर पोलिस दलात एक हजार ६३३ पदांसाठीची भरती प्रक्रिया १६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
Pune Police Recruitment

Pune Police Recruitment

esakal

Updated on

पुणे - शहर पोलिस दलात एक हजार ६३३ पदांसाठीची भरती प्रक्रिया १६ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, या भरतीसाठी तब्बल एक लाख ३९ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने राबविण्याची तयारी पोलिस प्रशासनाने केली आहे. पोलिस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या गट क्रमांक दोनच्या मैदानावर मैदानी चाचणी होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com