Mastani Lake Dry : मस्तानी तलाव अजूनही कोरडा; पाण्याचा प्रश्न गंभीर

पावसाने दडी मारल्याने वडकी येथील ऐतिहासिक मस्तानी तलाव अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत.
Mastani Lake Dry

Mastani Lake Dry

sakal

Updated on

फुरसुंगी - पावसाने दडी मारल्याने वडकी येथील ऐतिहासिक मस्तानी तलाव अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. जुलै महिना उजाडला तरी पावसाची केवळ तुरळक रिमझिम सुरू असल्याने तलाव कोरडाच आहे. तलावाने तळ गाठल्याने वडकी ग्रामस्थांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com