Labor Protest

Labor Protest

Sakal

Baba Adhav : ...अन्यथा राज्यव्यापी जेल भरो आंदोलन, डॉ. बाबा आढाव; माथाडी कायद्यातील दुरुस्त्या मागे घेण्याची मागणी

Labor Protest : माथाडी कामगारांच्या हक्कांवर झालेल्या दुरुस्त्या मागे घेतल्या नाहीत तर राज्यव्यापी जेल भरो आंदोलन होणार, असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी दिला.
Published on

मार्केट यार्ड : माथाडी कामगारांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या कायद्यातील दुरुस्त्या मागे घेतल्या नाहीत तर राज्यव्यापी जेल भरो आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी दिला. पुणे महसूल आयुक्त कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या धरणे सप्ताह आंदोलनात ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com