Pune Fraud News : विवाहविषयक संकेतस्थळावर तोतया शास्त्रज्ञाकडून महिलेची फसवणूक

विवाहविषयक संकेतस्थळावर ‘इस्रो’मधील शास्त्रज्ञ असल्याचे भासवून एका महिलेची २६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
Fraud

Fraud

sakal

Updated on

पुणे - विवाहविषयक संकेतस्थळावर ‘इस्रो’मधील शास्त्रज्ञ असल्याचे भासवून एका महिलेची २६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी तोतया शास्त्रज्ञाला अटक केली असून, त्याच्याकडून २१ लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com