Pune Mumbai Highway Block : मावळमध्ये पावसाचे थैमान, लोणावळ्यात तब्बल 625 मिमी अतिवृष्टी; बोरघाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प, अनेक गावांचा संपर्क तुटला

Maval heavy rain latest news : मावळ तालुक्यात विक्रमी पावसामुळे पूर, दरडी आणि वाहतूक विस्कळीत झाली. लोणावळ्यात २४ तासांत ६२५ मिमी पाऊस नोंदला गेला. अनेक गावे संपर्कविहीन असून बचावकार्य सुरू आहे.
Maval heavy rain latest update

Maval heavy rain latest update

esakal

Updated on

मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात पावसाने थैमान घातले असून सर्व नद्या व ओढ्या नाल्यांना पूर आला आहे. अनेक गावचे रस्ते पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला (Lonavala 625 mm rainfall update) आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. पाटण येथे दरड कोसळली असून एक घर ढिगाऱ्याखाली गेले आहे. त्याखाली काही जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com