Pune News : महापौर निवड सोमवारी, समित्यांचा फैसला होणार.....

पुणे महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक सोमवारी (ता. ९) सकाळी ११ वाजता महापालिकेच्या मुख्य सभागृहात पार पडणार आहे.
pune municipal corporation

pune municipal corporation

sakal

Updated on

पुणे - पुणे महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक सोमवारी (ता. ९) सकाळी ११ वाजता महापालिकेच्या मुख्य सभागृहात पार पडणार आहे. पण यावेळी स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव कार्यपत्रिकेवर असला तरी तो लांबणीवर पडणार आहे. या सदस्यांची नियुक्ती १३ फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील काही दिवसात स्थायी समिती अध्यक्षांसह अन्य समित्यांच्‍या अध्यक्षांची निवडणूक होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com