Mayor Manjusha Nagpure
sakal
पुणे - भाजपच्या नगससेवकांचे महापालिकेच्या सभागृहातील वर्तन सुधारावे यासाठी दोन दिवसीय कार्यशाळा झाली, त्यानंतर महापालिकेतही एका कार्यशाळा झाली त्यांनतरही त्यांच्या वर्तनात फरक पडलेला नाहीत. त्यातच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक गफूर पठाण यांच्या अंगावर भाजपचे नगरसेवक धावून गेल्याबद्दल महापौर मंजूषा नागपुरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापुढे असे प्रकार घडू नयेत अशी समज दिली आहे.