Pune News : महापौर नागपुरे यांनी प्रशासनाला दिला पहिला आदेश

पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन, ‘मुळा-मुठा’ नदीसुधार प्रकल्पाचा तातडीने आढावा घेण्याचे दिले निर्देश
manjusha nagpure

manjusha nagpure

sakal

Updated on

पुणे - आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी आणि शहरातील मूलभूत सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी सद्यःस्थितीचा अहवाल तीन दिवसांत सादर करा, असा आदेश महापौर मंजूषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिला आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन, ‘मुळा-मुठा’ नदीसुधार प्रकल्पाचा तातडीने आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com