mayur lokhande
sakal
पारगाव - लोणी. ता. आंबेगाव येथील रहिवाशी आणि पुण्यातील रॉबर्टशॉ या बहुराष्ट्रीय कंपनीतील एच. आर. डायरेक्टर तथा एच. आर. हेड मयूर ज्ञानेश्वर लोखंडे यांना स्विस बिजनेस अँड मॅनेजमेंट स्कूल जिनिव्हा स्वित्झर्लंड येथील विद्यापीठाची पीएचडी प्राप्त झाली आहे.