Mayuri Hagawane : मुलगा होत नाही तर आमच्याकडे ये, म्हणत मोठ्या सुनेला अवघड जागी मारलेलं; आईने लिहिलेलं महिला आयोगाला पत्र

Vaishnavi Hagawane Death Case : हगवणे कुटुंबियांनी त्यांच्या दोन्ही सुनांचा छळ केल्याची धक्कादायक खुलासे होत आहेच. या प्रकरणात मयुरीच्या आईने राज्य महिला आयोगाला लिहिलेलं पत्र समोर आलंय.
mayuri hagawane's mother wrote letter to women commission
mayuri hagawane's mother wrote letter to women commissionEsakal
Updated on

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आता नवनवे खुलासे होत आहेत. हगवणे कुटुंबियांनी मोठ्या सुनेलासुद्धा छळल्याचं समोर आलंय. वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी हिचाही छळ केला गेला. मयुरीच्या आईने या प्रकरणी राज्य महिला आयोगाला पत्रही लिहिलं होतं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मयुरीच्या आईने लिहिलेल्या पत्राचे फोटो आणि मयुरीला मारहाण झाल्याचे फोटो शेअर केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com