mbbs admission
sakal
पुणे - वैद्यकीय शिक्षणाअंतर्गत असलेल्या वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेशाच्या नोंदणीस शनिवारपर्यंत (ता. १५) मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत ३३ हजार ९४९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. तर, प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी २५ ऑगस्टला जाहीर होणार आहे.