online admission
पुणे - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) आणि मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (एमएचएमसीटी) या दोन अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेच्या प्रवेश नोंदणीस बुधवारपासून सुरवात झाली आहे.