Pune News: ‘ग्रोथ हब’साठी ‘मॅकेन्झी’ सल्लागार; तज्ज्ञांच्या बैठका सुरू, दोन महिन्यांत तयार करणार आराखडा!

Growth Hub Blueprint to be Prepared in two Months : पुणे महानगराचा विकास: मॅकेन्झी कंपनीकडून दोन महिन्यांत आर्थिक आराखडा तयार
McKinsey to Guide Growth Hub Development, Strategic Plan in Final Stage

McKinsey to Guide Growth Hub Development, Strategic Plan in Final Stage

Sakal

Updated on

Pune Development Plan : ‘ग्रोथ हब’ म्हणून पुणे महानगर प्रदेशाचा विकास करण्यासाठी ‘आर्थिक बृहत् आराखडा’ तयार करण्याचे काम सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मॅकेन्झी कंपनीला दिले आहे. कंपनीकडून विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या बैठका सुरू असून पुढील दोन महिन्यांत आराखडा तयार होईल. त्यानंतर तो राज्य सरकारच्या मान्यतेने केंद्र सरकारला पाठविला जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com