Food Poisoning Incident : खरपूडी बुद्रुकमध्ये मसाले भात खाल्ल्याने चौधरी कुटुंबातील चौघांना विषबाधा

खरपूडी बुद्रुकमध्ये मसाले भातानंतर चौघांना अन्नातून विषबाधा; खाजगी रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृतीत हळूहळू सुधारणा
Food Poisoning

Food poisoning incident in Khed Taluka Kharapudi Budruk

sakal
Updated on

दावडी : खरपूडी बुद्रुक (ता.खेड) येथे मसाले भात खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली. संबंधितांवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com