Dharmraj Temple Wada : वाडा गावच्या जुन्या आठवणींना उजाळा; जुन्या वाडा गावचे अवशेष पुन्हा उघड्यावर

चासकमान धरणाच्या जलाशयात अनेक गावे लुप्त झाली व लुप्त झालेल्या गावांमध्ये मुख्य गाव होते ते वाडा गाव.
Dharmraj Temple Wada

Dharmraj Temple Wada

sakal

Updated on

चास - चासकमान धरणातील पाणीसाठा संपुष्टात येवू लागल्याने खेड तालुक्यातील जुन्या वाडा गावचे अवशेष पुन्हा उघड्यावर आले आहेत. पाण्याखाली गेलेली मंदिरे आणि घरांचे अवशेष दिसू लागल्याने विस्थापित ग्रामस्थांच्या आठवणींना उजाळा मिळाला असून, पर्यटकांचीही गर्दी होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com