Mephedrone Seized : हडपसरमध्ये मेफेड्रोन विक्री करणाऱ्यास अटक, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने हडपसर परिसरात मेफेड्रॉनची (एम.डी.) विक्री करणाऱ्या व्यक्तीस केली अटक.
Mephedrone Seized
Mephedrone SeizedSakal
Updated on

पुणे - गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने हडपसर परिसरात मेफेड्रॉनची (एम.डी.) विक्री करणाऱ्या व्यक्तीस अटक केली. त्याच्या ताब्यातून सुमारे १२७ ग्रॅम एम.डी. आणि रोकड असा एकूण ३२ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com