Meru Cab Service Launched for Pune Airport : पुणेकरांना विमानतळावर वेळेत सोडण्यासाठी व विमानतळावरून इच्छित स्थळी नेण्यासाठी कॅबची नवी सेवा सुरु झाली आहे. ‘मेरू’ असे या कॅबसेवेचे नाव आहे. ही सेवा फक्त पुणे विमानतळासाठी असून इतर कंपन्यांप्रमाणे अन्यत्र याची सेवा नाही.