मेट्रोच्या ट्रॅफिक वॉर्डनचा ट्रकच्या धडकेने मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर सकाळी 10 वाजून 45 मिनीटांनी ही घटना घडली. या बाबत मेट्रो प्रशासनाने चौकशी सुरू केली असून बंडगार्डन पोलिस घटनास्थळी पोचले आहेत. त्यांनी संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : वनाज - रामवाडी मेट्रो मार्गावर राजा मोतीलाल मिल बहादूर रस्त्यावर शेरेटॉन हॉटेल समोर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामादरम्यान एका ट्रॅफिक वॉर्डनला खासगी ट्रकने धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर सकाळी 10 वाजून 45 मिनीटांनी ही घटना घडली. या बाबत मेट्रो प्रशासनाने चौकशी सुरू केली असून बंडगार्डन पोलिस घटनास्थळी पोचले आहेत. त्यांनी संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुणे रेल्वे स्टेशनवरून कोणत्या गाड्या केल्या रद्द? का?

घटना घडली तेव्हा संबधित मजूर कामावर नव्हता तर पगार घेण्यासाठी साईटवर आला होता, अशी माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली.

प्रवाशांची अडवणूक न करता खेड-शिवापूर टोल नाक्यावर झाले आंदोलन

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro traffic warden died in a truck accident In pune