Pune Metro Construction: सातारा रस्त्यावरील बसथांब्यांमुळे गोंधळ; मेट्रोच्या कामामुळे थांबे बंद, नियोजन करण्याची प्रवाशांची मागणी!

Passengers face confusion due to bus stops closed for metro work: मेट्रोच्या कामामुळे बीआरटी बसथांबे बंद, तात्पुरत्या थांब्यांमुळे प्रवाशांचा गोंधळ वाढला; नियोजन आणि समन्वयाची तातडीची मागणी
Poor Coordination in Metro Work Creates Confusion at Satara Road Bus Stops

Poor Coordination in Metro Work Creates Confusion at Satara Road Bus Stops

sakal

Updated on

स्वारगेट: स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्गावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे पीएमपी बससेवेच्या मार्गरचनेत मोठे बदल केले आहेत. बहुतांश बीआरटी बसथांबे बंद केल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com