आनंदाची बातमी! पुण्यात १३ लाखांत मिळणार घर, म्हाडाकडून ४४६२ घरांसाठी लॉटरी जाहीर

MHADA Pune Lottery 2026 : या सोडतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता पासून म्हणजेच आजपासून सुरु झाली आहे.
MHADA Pune lottery 2026

MHADA Pune lottery 2026

esakal

Updated on

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या विविध योजनांमधील तब्बल ४ हजार ४६२ सदनिकांसाठी ऑनलाइन सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता पासून म्हणजेच आजपासून सुरु झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या घराच्या किंमती १३ लाखांपासून सुरु होत असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com