MHT CET Admission : ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस २७ फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह मुदतवाढ

सीईटी कक्षाने ‘एमएचटी सीईटी’सह बी.एस्सी नर्सिंग, डीपीएन/पीएचएन (वैद्यकीय) अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश नोंदणीसाठी २४ फेब्रुवारी ते १६ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
MHT-CET Exam
MHT-CET Examesakla
Updated on

पुणे - महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात येणाऱ्या ‘एमएचटी सीईटी’ (पीसीएम/पीसीबी) परीक्षेसाठी विलंब शुल्कासह २५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. सीईटी कक्षाने ‘एमएचटी सीईटी’ परीक्षेसह अन्य प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com