

Digital Security First: QR Code-Based Entry System Launched at Counting Center
sakal
बारामती: येथील बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (ता. 4) मतमोजणी होणार आहे. एमआयडीसीतील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.