Pune Crime: हडपसरमध्ये मध्यरात्री मोठी कारवाई; क्रेनच्या सहाय्याने केबल चोरी करणाऱ्या टोळीला अटक, ८० लाखांचा मुद्देमाल जप्त!

Pune police crackdown on industrial cable theft gang: क्रेनच्या सहाय्याने बीएसएनएलची तांब्याची केबल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; ९ जण अटकेत, ८० लाखांचा मुद्देमाल जप्त
Pune Police Nab High-Tech Cable Theft Racket Using Crane in Major Operation

Pune Police Nab High-Tech Cable Theft Racket Using Crane in Major Operation

esakal

Updated on

पुणे : मध्यरात्रीची साधारण दीड-दोनची वेळ.. हडपसर इंडस्ट्रिअल परिसरात रेडियम जॅकेट, डोक्यावर हेल्मेट आणि हातात अवजारे असलेले काही मजूर महापालिकेचे काम सुरू असल्याचे भासवत होते. मात्र, सांडपाणी वाहिनीतून गेलेली ‘बीएसएनएल’ कंपनीची तांब्याची तार (कॉपर केबल) क्रेनच्या साहाय्याने चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला वानवडी पोलिसांनी अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com