Pune Crime: जुन्नर तालुक्यातील रानमळ्यात मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; ८५ वर्षीय वृद्धेवर निर्दयी हल्ला, दागिने व रोकड लंपास..

Rural burglary cases in Pune District Maharashtra Details: रानमळ्यात मध्यरात्री चार घरांवर धाड; ८५ वर्षीय जिजाबाई गुंजाळ यांच्यावर लोखंडी रॉडने मारहाण, सोन्याचे दागिने व रोकड लुटून चोरटे फरार
Elderly woman injured after brutal midnight robbery in Ranmala village of Junnar.

Elderly woman injured after brutal midnight robbery in Ranmala village of Junnar.

esakal

Updated on

-राजेश कणसे

आळेफाटा : जुन्नर तालुक्यातील रानमळा (ढोली मळा) येथे गुरुवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार घरफोड्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर लोखंडी रॉडने मारहाण करून तिच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com