Uncleaned Water Supply : पुणे शहरातील लाखो नागरिकांना २१ दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा

नगर रस्ता, विश्रांतवाडी परिसरातील लाखो नागरिकांना गेल्या २१ दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे.
Uncleaned Water Supply in Pune City

Uncleaned Water Supply in Pune City

sakal

Updated on

पुणे - नगर रस्ता, विश्रांतवाडी परिसरातील लाखो नागरिकांना गेल्या २१ दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. महापालिकेकडे तक्रार करूनही पिवळसर पाणी पुरवठा होत आहे. याचे नेमके कारण काय ? पाणी पुरवठा विभागाला अद्याप समजलेले नाही. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com