Pune News : चंद्रकांत पाटील यांच्याकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

चंद्रकांत पाटील यांनी प्रभाग क्रमांक ९ सुस-बाणेर-पाषाण या प्रभागातील मिसिंग लिंकबाबत सोमवारी महापालिकेत आयुक्त नवल किशोर राम व अन्य अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक
chandrakant patil

chandrakant patil

sakal

Updated on

पुणे - जवळपास गेल्या १० वर्षापासून रखडलेल्या बालेवाडी कस्पटे वस्ती रस्त्याचे भूसंपादन रखडल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी महापालिकेने आता ९२ कोटी रुपये जागा मालकांना देऊन ही जागा सक्तीने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी सुमारे दोन महिने लागतील असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज या भागात पाहणी करून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com