
Pune Crime
Sakal
कोथरुड : टीव्ही बंद कर आणि माझ्या डोळ्यात औषध घाल असे सांगितल्याने चिडलेल्या मुलाने आपल्या वडिलांच्या गळ्यावर, कानावर चाकूने वार केले. जवळच्या दवाखान्यात उपचारांसाठी हलवलेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऐन सणाच्या दिवशी दुपारी घडलेल्या घटनेने कोथरुड मध्ये खळबळ उडाली.