Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन अल्पवयीन विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन वारंवार अत्याचार केल्याची घटना आली उघडकीस.
Crime

Crime

sakal

Updated on

लोणी काळभोर - सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन अल्पवयीन विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगी फोनवर वारंवार बोलत असल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com