Undri News : वडाचीवाडी पाझर तलावात अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू

फिरायला गेलेला मुलगा वडाचीवाडीमधील पाझर तलावात बुडाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.
aaditya babar
aaditya babarsakal
Updated on

उंड्री - फिरायला गेलेला मुलगा वडाचीवाडीमधील पाझर तलावात बुडाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. येथील नायकोबा मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या तलावामध्ये हि घटना घडली. तलावात अल्पवयीन मुलाला बुडून जीव गमवावा लागल्याने ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com