Nasrapur Crime : अल्पवयीन मुलाने दोन वर्षीय बालिकेवर केला लैंगिक अत्याचार; आरोपी ताब्यात

भोर तालुक्यातील एका गावात अवघे दोन वर्ष वय असलेल्या बालिकेवर एका नराधम अल्पवयीन मुलाने बाललैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असुन, यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
Crime
CrimeEsakal
Updated on

नसरापूर - भोर तालुक्यातील एका गावात अवघे दोन वर्ष वय असलेल्या बालिकेवर एका नराधम अल्पवयीन मुलाने बाललैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असुन, यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com