Sangli: साताऱ्याचा निर्णय प्रलंबित, मिरजेचा तात्काळ का? सभापतिपद रद्दला कोर्टात आव्हान देणार; जयंत पाटील, विशाल पाटील यांच्या बैठकीत निर्णय

MVA Leaders Hold Strategy Meeting: मिरज पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवड रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात शासनाकडे अपील करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला.
Sangli

Sangli

esakal

Updated on

मिरज: पंचायत समितीचे सभापती-उपसभापतिपद रद्द करण्याच्या निर्णयावर शासनाकडे अपील करण्यात येणार आहे; मात्र तेथे न्याय मिळाला नाही, तर या निर्णयाला उच्च न्‍यायालयात आव्हान देण्याचे महाविकास आघाडीचे नेते आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com