Ladki Bahin Yojana : सोळा हजार बहिणींचे जुळेनात आधार क्रमांक; माहिती घेऊन अद्ययावत करण्याचे काम सध्या सुरु

pune News : गावपातळीवर अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन पडताळणी करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर पर्यवेक्षकांच्या माध्यमातून सध्या पडताळणीचे काम जिल्ह्यात सुरू आहे.
Ladki Bahin Yojana Updates
Ladki Bahin Yojanasakal
Updated on

पुणे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांची सध्या पडताळणी सुरू आहे. त्याबरोबरच ज्या महिलांनी चुकीचे आधार क्रमांक दिले, त्यांचीही माहिती घेण्यात येत आहे. योजनेसाठी अर्ज केलेल्या बहिणींचा आधार क्रमांक आणि कागदपत्रे जुळत नाहीत, अशा १६ हजार बहिणींची माहिती घेऊन अद्ययावत करण्याचे काम सध्या प्रशासन करत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com