Pune Solapur Highway: हरवलेला चिमुकला आई-वडिलांच्या कुशीत; पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर धावत सुटला, अन् काय घडलं!

How police help in child rescue cases India: नागरिकांच्या सतर्कतेमुळे महामार्गावरील अनर्थ टळला; हॉटेल व्यावसायिकांच्या वेळीच केलेल्या मदतीने हरवलेला चिमुकला सुखरूप घरी
Lost Child Found Safe on Pune-Solapur Road, Reunited with Family

Lost Child Found Safe on Pune-Solapur Road, Reunited with Family

esakal

Updated on

लोणी काळभोर : रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारांस तिन वर्षे वयाचा मुलगा खेळता खेळता पहिल्या मजल्यावरून खाली उतरला. परंतु परत घरी परतण्याचा रस्ता त्याला सापडला नाही. म्हणून तो थेट पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर धावत सुटला परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो पुन्हा आई-वडिलांच्या कुशीत सुरक्षित पोहोचला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com