International Yoga Day: एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ संकल्पनेवर १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन विश्वशांती घुमटात उत्साहात साजरा

एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन विश्वशांती घुमटाच्या साक्षीने सामूहिक योगासन, ध्यानसत्र आणि संकल्पद्वारे उत्साहात साजरा
Spiritual and Scientific Convergence: The Yoga Festival at Vishwashanti Dome

Spiritual and Scientific Convergence: The Yoga Festival at Vishwashanti Dome

Sakal

Updated on

लोणी काळभोर: ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एडीटी) विद्यापीठात सामूहिक योगासनांच्या प्रात्यक्षिकांद्वारे १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. समग्र विश्वाला शांततेचा संदेश देणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती घुमटाच्या साक्षीने झालेल्या या योगोत्सवात विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी उपस्थितांनी निरोगी जीवनासाठी दररोज योगाभ्यास करण्याचा संकल्प केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com