

MIT Vishwashanti Gurukul Celebrates Mother’s Day with "Me and My Mom" Theme
Sakal
लोणी काळभोर : येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलमध्ये “आई आणि मी” या संकल्पनेवर आधारित “मदर्स डे” अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. आई आणि मुलांमधील नात्यातील जिव्हाळा अधिक दृढ करण्यासाठी तसेच पालकांचा शालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.