बसचे स्टेअरिंग हाती घेणाऱ्या योगिनी सातव यांचा सन्मान | Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बसचे स्टेअरिंग हाती घेणाऱ्या योगिनी सातव यांचा सन्मान

बसचे स्टेअरिंग हाती घेणाऱ्या योगिनी सातव यांचा सन्मान

हेही वाचा: कोरोना टेस्ट किट विक्रीची नोंद ठेवा; औषध विक्री दुकानदारांना शासनाचे आदेश

आशा वाघमारे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.कोणतीही परिस्थीती हाताळण्याची ताकद महिलांमध्ये असते. त्यांनी फक्त धाडस दाखवले पाहिजे. योगिता यांनी दाखविलेले धाडस खरच वाखाण्याजोगे आहे. असे प्रतिपादन यावेळी आमदार पवार(mla ashok pawar) यांनी केले. या प्रसंगी सातव कुटुंबीय, चाचा जाधवराव, बाळासाहेब सातव, शिवदास उबाळे, गणेश सातव, आशा वाघमारे उपस्थीत होते.

हेही वाचा: नाशिककरांसाठी ॲन्टिजेन टेस्ट किट, रेमडेसिव्हिर इंजेक्शनची खरेदी; १ कोटींपैकी ४४ लाखांच्या पुरवठ्याचे आदेश 

डॉ कोल्हे यांच्याकडूनही कौतुक

खासदार डॉ अमोल कोल्हे(mp dr. amol kolhe) यांनीही पत्राद्वारे योगिनी सातव यांचे कौतुक केले. आपण दाखवलेले धाडस कौतुकास्पद असून आपल्या या धाडसाला सलाम असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

Web Title: Mla Ashok Pawar Awarded By Yogini Satarv The Drive Bus And Save Many Lifes Dr Amol Kolhe Tmb01

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..