पुणे शहर भाजपच्या अध्यक्षपदी आमदार माधुरी मिसाळ?

madhuri misal
madhuri misal

पुणे : पुणे शहर भाजपच्या अध्यक्षपदी आमदार माधुरी मिसाळ यांची नियुक्ती होणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. पुणे भाजपच्या अध्यक्ष म्हणून काम पाहणाऱ्या त्या पहिल्या महिला असतील.
 

विद्यमान अध्यक्ष योगेश गोगावले यांना आता पक्ष कुठे संधी देणार, याकडे आता इतरांचे लक्ष आहे. मिसाळ या पर्वती विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार झाल्या आहेत. या आधी त्या पुणे महापालिकेत नगरसेविका होत्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com