

MLA Rahul Kul Demands Reduction in NA Land Requirement
Sakal
प्रकाश शेलार
खुटबाव (पुणे) : अकृषिकसाठी आवश्यक २५ एकर जमिनीची मर्यादा कमी करुन पाच ते तीन एकर करावी तसेच गायरान जमिनीं वरील घरांचा प्रश्न सोडवून विकास प्रक्रिया अधिक लोकाभिमुख करावी अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केली आहे.