

Special Campaign Against Adulterated Milk and Unsafe Soft Drinks Announced in Maharashtra Assembly
esakal
-प्रकाश शेलार
खुटबाव (पुणे): राज्यातील शाळकरी मुलांचे आरोग्य आणि नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवण्यासाठी शाळा परिसरात विकली जाणारी हानिकारक शितपेये, कटिंग पान आणि दुधातील भेसळ यावर राज्य सरकारने तातडीने कडक पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली.