नारायणगाव - जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याने त्यांचे विधानसभा सदस्य रद्द करावे. असा अर्ज ॲड. विजय भिका कुऱ्हाडे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे जून महिन्यात केला होता.