राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांना शनिवारी सायंकाळी अचानक चक्कर येणे, उलटी आणि हृदयाची धडधड जाणवल्याने रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले.
पुणे - राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांना शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक चक्कर येणे, उलटी आणि हृदयाची धडधड जाणवल्याने त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.