PNG Gas Connection : ‘पीएनजी’साठी यंत्रणा सज्ज; नवीन जोडणीचे काम हाती घेण्याचे ‘एमएनजीएल’चे नियोजन

अमेरिका-इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईच्या झळा नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पाइपद्वारे नैसर्गिक गॅस (पीएनजी) नेटवर्क उपलब्ध असलेल्या ठिकाणी त्याची जोडणी घेणे अनिवार्य केले आहे.
gas pipeline

gas pipeline

sakal

Updated on

पुणे - अमेरिका-इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईच्या झळा नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पाइपद्वारे नैसर्गिक गॅस (पीएनजी) नेटवर्क उपलब्ध असलेल्या ठिकाणी त्याची जोडणी घेणे अनिवार्य केले आहे. ‘एलपीजी’वरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशानेच हे आदेश दिले आहेत. येत्या काळात महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) मोठ्या प्रमाणात नवीन जोडणी देण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com