विश्रांतवाडीमधील कोरोना सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 July 2020

विश्रांतवाडीमधील पोलीस स्टेशनसमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या सदनिकामध्ये कोरोनासाठीचे जे कोविड सेंटर बनवले गेले आहे.

त्या ठिकाणी गेले अनेक महिने पाण्याच्या टॅकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केले जात असून ,या ठिकाणी दिवसातून 3 वेळा पाण्याच्या  टॅकरद्वारे पिण्याचा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे टॅकर येण्यास उशीर झाला तर नागरिकांचे हाल होतात. 

विश्रांतवाडी - विश्रांतवाडीमधील पोलीस स्टेशनसमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या सदनिकामध्ये कोरोनासाठीचे जे कोविड सेंटर बनवले गेले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्या ठिकाणी गेले अनेक महिने पाण्याच्या टॅकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केले जात असून ,या ठिकाणी दिवसातून 3 वेळा पाण्याच्या  टॅकरद्वारे पिण्याचा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे टॅकर येण्यास उशीर झाला तर नागरिकांचे हाल होतात. 

'मुद्रांक शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांचे मंगळवारी लेखणी बंद

यसंदर्भात अनेक नागरिकांच्या विविध तक्रारी आहेत. यासंदर्भात मनसे कार्यकर्ते  गणेश संजय पाटील म्हणाले की, पुणे मनपासारख्या मोठ्या महापालिकेचे हे हाल आहेत का, की  अकार्यक्षम अधिकारी यांचे हे नियोजन आहे हा  प्रश्न निर्माण झाला असून यामुळे त्वरित या कोविड सेंटरवर पिण्याची पाण्याची लाईन टाकून 24 तास पिण्याची पाण्याची सोय करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS demand for 24 hour drinking water supply at the Corona Center in Vishrantwadi