Pune Land Deal: ५०० कोटींच्या कोथरूड जागेचा विनानिविदा भाडेकरार; वृद्धाश्रमासाठी देण्यास मनसेचा तीव्र विरोध, चौकशीची मागणी

कोथरूडमधील कोट्यवधींची महापालिकेची जागा विनानिविदा खासगी संस्थेला; मनसेकडून निर्णय स्थगित करण्याची मागणी, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
MNS opposed the Pune Municipal Corporation's proposal to lease prime Kothrud land without a public tender to a welfare foundation.

MNS opposed the Pune Municipal Corporation's proposal to lease prime Kothrud land without a public tender to a welfare foundation.

Sakal

Updated on

पुणे : कोथरूड येथील सुमारे ५०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेली महापालिकेची एक एकर जागा एका संस्थेला विनानिविदा भाडेकराराने देण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. मनसेचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष सुधीर धावडे यांनी आज आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देऊन हा निर्णय स्थगित करण्याची मागणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com