

PMC store department corruption
esakla
पुणे : भांडार विभागाकडून कोट्यावधी रुपयांचे साहित्य खरेदी करूनही त्याचा वापर न करता अनेक वर्ष गोदामात टाकून देण्यात आले. यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केले होता. त्याविरोधात आयुक्त नवल किशोर राम यांनी चौकशीचे आदेश देऊनही अद्याप कोणावरही कारवाई न केल्याच्या विरोधात आज मनसेचे महापालिकेत आंदोलन केले.