

Illegal Sex Determination Network
sakal
केडगाव - दौंड तालुक्यातील गर्भलिंगनिदान रॅकेटमध्ये केवळ अण्णा गिरीच नव्हे, तर फलटणमधील एका डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली समांतर रॅकेट कार्यरत असल्याची खळबळजनक चर्चा आहे. या मास्टरमाईंडने प्रशिक्षित केलेल्या तोतया डॉक्टरांनी पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत व्हॅनद्वारे लिंगनिदानाचे जाळे पसरवले आहे.