Warkari Wedding: आधुनिक लग्नात वारकरी परंपरेचा झेंडा! डीजेला फाटा देत बढेकर कुटुंबाने मुलीच्या लग्नात घडवून आणला 'भक्ती सोहळा', परिसरात चर्चा

Traditional Warkari rituals and flag displayed at modern wedding event: वारकरी परंपरेचा सन्मान! बढेकर कुटुंबाने लग्नात डीजेला फाटा देत भक्तीमय सोहळा साजरा केला
Traditional Warkari Rituals Shine at Contemporary Wedding in Badgekar Family Event

Traditional Warkari Rituals Shine at Contemporary Wedding in Badgekar Family Event

esakal

Updated on

-सुदाम बिडकर

पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या जारकरवाडी येथील भगवान तुकाराम बढेकर यांनी मुलीच्या लग्नात साखरपुडा मिरवणुक, नवरदेवाची मिरवणुक असो कि वरात डीजे ला फाटा दिला असून ३५ बाल वारकऱ्यांच्या सोबतीने टाळ-मृदुंगाच्या गजरात “ विठ्ठल माझा.. विठ्ठल माझा.. मी विठ्ठलाचा” भजनाच्या स्वरात भक्तीमय वातावरणात नवरदेव व नवरी ने हातात विठ्ठल रुख्मिणीची मुर्ती घेऊन लग्न मंडपात आगमन केल्याने परिसरात या नवदांपत्याचे कौतुक होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com