Mohol Slams NCP Over Unrealistic Free Transport Announcements

Mohol Slams NCP Over Unrealistic Free Transport Announcements

sakal

Murlidhar Mohol: ‘राष्ट्रवादी’चा जाहीरनामा म्हणजे ‘चुनावी जुमला’: मोफत प्रवासाच्या घोषणांवर राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची टीका; पराभव दिसू लागलाय!

NCP Manifesto faces sharp Attack from BJP leader: मोफत प्रवासाच्या घोषणांवर मोहोळ यांची टीका: निवडणुकीसाठी फसवी योजना
Published on

पुणे : शहरात यापूर्वी केलेल्या ‘मोफत सेवा’ घोषणांचा अनुभव लक्षात घेतला, तर सध्या मेट्रो आणि पीएमपीचा प्रवास मोफत करण्याची घोषणा ही केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून केलेली फसवी घोषणा असल्याची टीका केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. निवडणूक हातातून निसटून गेल्याने राष्ट्रवादीकडून हा ‘चुनावी जुमला’ केला गेला, असेही मोहोळ म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com