Pune: मॉन्सूनसाठी जपान आणि अमेरिकी संस्थांचा दिलासादायक अंदाज, पॉझिटिव्ह आयओडी पावसासाठी लाभदायी

What is Positive Indian Ocean Dipole (IOD)?: एल निनोच्या चिंतेदरम्यान जपान आणि अमेरिकेच्या हवामान संस्थांनी दिलासा देणारा अंदाज व्यक्त केला आहे. जुलैपासून पॉझिटिव्ह आयओडी विकसित होण्याची शक्यता असून त्यामुळे मॉन्सूनमधील पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघू शकते.
Pune

Pune

esakal

Updated on

पुणे: प्रशांत महासागरात 'एल निनो' सक्रिय झाल्याचे जाहीर झाल्यावर यंदाच्या मॉन्सून हंगामाविषयी सर्वच स्तरांतून चिंता व्यक्त होऊ लागली. मात्र, 'एल निनो'ची तीव्रता वाढत असताना जुलैमध्ये हिंद महासागरात 'इंडियन ओशन डायपोल' (आयओडी) ची सकारात्मक (पॉझिटिव्ह) स्थिती विकसित होण्याचा अंदाज अमेरिका आणि जपानच्या हवामानशास्त्र संस्थांनी जाहीर केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com